शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

रत्नागिरी : भारजा नदीपात्रातील मगरीचा ग्रामस्थावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 2:16 PM

भारजा नदी पात्रातील एका मगरीने आपला आवास सोडून पिंपळोली गावातील ग्रामस्थ अल्ताफ पेटकर यांना चावा घेतल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आपला नेहमीचा सुरक्षित आवास सोडून मानवी वस्तीकडे मोर्चा वळवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याचबरोबर ग्रामस्थ अल्ताफ पेटकर मगरीने केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्याने त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देभारजा नदीपात्रातील मगरीचा ग्रामस्थावर हल्लामंडणगड तालुक्यातील केळवत घाटात सापडली मृतावस्थेत मगर

मंडणगड : भारजा नदी पात्रातील एका मगरीने आपला आवास सोडून पिंपळोली गावातील ग्रामस्थ अल्ताफ पेटकर यांना चावा घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, आपला नेहमीचा सुरक्षित आवास सोडून मगरीने मानवी वस्तीकडे मोर्चा वळवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याचबरोबर ग्रामस्थ अल्ताफ पेटकर मगरीने केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्याने त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.मृत मगर केळवत घाटात टाकून देण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. या घटनेची माहिती मिळताच तालुक्यातील नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी याची माहिती वन विभागाला देण्यात आली. यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला.मृतावस्थेत आढळलेली मगर वन विभागाने ताब्यात घेऊन दापोली येथे विच्छेदन करुन जाळून टाकल्याची माहिती मिळाली आहे. भारजा नदी सोडून गावात येऊन मगरीने रस्त्यालगत असलेल्या गवतातून येऊन पेटकरांना चावा घेतला.

यामागचे कारण शोधण्याची खरोखर वेळ आली आहे. मगरीने स्वत:चा अधिवास सोडून मानवी वस्तीकडे धाव घेतल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवRatnagiriरत्नागिरीforestजंगल