शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Rajapur: चारचाकी कॅम्पर धरण क्षेत्रात कोसळून मोठी दुर्घटना, दोन कामगारांचा मृत्यू; आठ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 9:50 PM

Rajapur: पाचल - करक अर्जुना धरण क्षेत्रात चारचाकी कॅम्पर गाडी उलटून दोन कामगार जागीच ठार झाले. अन्य आठजणा जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

मनोज मुळ्ये/विनोद पवार -राजापूर - पाचल - करक अर्जुना धरण क्षेत्रात चारचाकी कॅम्पर गाडी उलटून दोन कामगार जागीच ठार झाले. अन्य आठजणा जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हे कामगार अरगाव अर्जुना कॅनॉलमध्येच काम करतात. बुधवारी १४ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ते धरणावर फिरायला गेले असताना हा अपघात झाला. हे सर्व कामगार बिहारचे आहेत.

जखमींना ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरची घटना आज बुधवार दिनांक 14 जून सायंकाळी 6:30 वाजता घडली आहे. अपघात ग्रस्त वाहनाचा नंबर MH14 - ju1359 असा आहे. या अपघातामध्ये सुदाम कुमार वय 26 बनई वय 25 हे मयत झाले आहेत. तर सूर्यकुमार बिन(बिहार), उकाश कोरे (सांगली),  समरपाल कस्य(मुरादाबाद), राहुल गणेशवाडे (मिरज), हिरांकुमार बिन, लहुकुमार बिन, दिपकुमार बिन, मक्सुदन हे आठ जण गंभीर  आहेत.

जखमींची भेट घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात राजापूर तहसीलदार शीतल जाधव तात्काळ दाखल झाल्या आहेत. राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर उपनिरीक्षक उबाळे यासह पोलीस प्रशासन, ग्रामीण रुग्णालय येथे तात्काळ दाखल जखमींना सिविल हॉस्पिटल रत्नागिरी येथे रेफर करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRajapurराजापुर