लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्य परिवहन महामंडळ :- अनधिकृत पार्सल वाहतूक केल्यास होणार कारवाई - Marathi News | State Transport Corporation: - The action taken by unauthorized parcel transport | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्य परिवहन महामंडळ :- अनधिकृत पार्सल वाहतूक केल्यास होणार कारवाई

सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने अनधिकृत पार्सल वाहतूक करणाºया चालक, वाहकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार एस. टी.च्या रत्नागिरी विभागानेही तिकीट तपासणी ...

बोरिवली वसईमार्गे बांद्रा - मंगळुरू रेल्वेसेवा सुरू - Marathi News | Bandra-Mangalore railway service via Borivli Vasai | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बोरिवली वसईमार्गे बांद्रा - मंगळुरू रेल्वेसेवा सुरू

मुंबईतील बांद्रा टर्मिनस येथून सुटणारी व बोरिवली-वसईमार्गे कोकणात जाणारी  बांद्रा टर्मिनस ते मंगळुरू रेल्वे गाडी १६ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या क्षेत्रात बांद्रा  ते वसई विरार परिसरात राहणाºया कोकणातील लोकांना या नवीन ग ...

खेडमध्ये पंधरा वाड्यात केवळ एकच टँकर-लांजा तालुका : पाणीपुरवठा होत नसल्याने आक्रमक - Marathi News | Only one Tanker-Lanja taluka in Kadh village in fifteen Wadas: aggressive due to lack of water supply | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेडमध्ये पंधरा वाड्यात केवळ एकच टँकर-लांजा तालुका : पाणीपुरवठा होत नसल्याने आक्रमक

खेड : तालुक्यात पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. सध्या तालुक्यातील आठ गावातील पंधरा वाड्यांमध्ये एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ... ...

रत्नागिरीनजीक एकाचा गोळी घालून खून - Marathi News | Putting a shot at Ratnagiri with a murder | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीनजीक एकाचा गोळी घालून खून

कोतवडे येथील वेतोशी रोडवर असणाऱ्या घारपुरे वाडी येथे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भिकाजी कृष्णा कांबळे यांच्यावर बंदुकीने गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे.  ...

Lok Sabha Election 2019 रत्नागिरी-सिंधुदुर्गकडे बड्या नेत्यांची पाठच - प्रचारात रंगत नाही - उध्दव ठाकरे यांचाच एकमेव दौरा - Marathi News | Lok Sabha Election 2019 Prints of big leaders at Ratnagiri-Sindhudurg - Do not paint in the election - Uddhav Thakre's only visit | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Lok Sabha Election 2019 रत्नागिरी-सिंधुदुर्गकडे बड्या नेत्यांची पाठच - प्रचारात रंगत नाही - उध्दव ठाकरे यांचाच एकमेव दौरा

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याची मुदत चार दिवसांवर आली असली तरी अजूनही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाकडे बड्या नेत्यांनी पाठच फिरवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेवगळता एकाही राज्यस्तरीय नेत्याची सभा ...

दिव्यांगांसाठी यंत्रणा सज्ज ,, संस्थांकडून २४४ व्हीलचेअर्स उपलब्ध -- जिल्हाधिकारी - Marathi News | Provided 244 Wheelchairs for Organizers, Collectors | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिव्यांगांसाठी यंत्रणा सज्ज ,, संस्थांकडून २४४ व्हीलचेअर्स उपलब्ध -- जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील ४३९६ दिव्यांग व्यक्तिंना मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी निवडणूक विभाग सज्ज असून, या कामासाठी २४४ व्हीलचेअर्स आणि २० तीनचाकी सायकलचा वापर  केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ...

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात पुरूषांपेक्षा महिला मतांचा कौल ठरणार निर्णायक - Marathi News | Ratnagiri - Sindhudurg Lok Sabha constituency will decide women's votes better than men | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात पुरूषांपेक्षा महिला मतांचा कौल ठरणार निर्णायक

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत महिला मतदारांचे मत उमेदवारांसाठी निर्णायक ठरणार आहे. ...

Lok Sabha Election 2019 व्हॉट्सअ‍ॅपह्णच्या ह्यडीपीह्णवर चढतोय निवडणुकीचा ज्वर - Marathi News | Weather fever is rising on the whistlespiece Hydiphon | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Lok Sabha Election 2019 व्हॉट्सअ‍ॅपह्णच्या ह्यडीपीह्णवर चढतोय निवडणुकीचा ज्वर

व्हॉट्सअ‍ॅपचा डीपी आणि स्टेटस् बदलण्याची वेगळीच ह्यक्रेझह्ण अनेकांमध्ये पाहायला मिळते. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने विविध पक्षांच्या चाहत्यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅपचा डीपी राजकीय पक्षांचे चिन्ह किंवा निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या ...

आम्हाला गुंड नको, खासदार हवेत, उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना टोला - Marathi News | We don't want the goons, want MP, Uddhav Thackeray criticism on Narayan Rane | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आम्हाला गुंड नको, खासदार हवेत, उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना टोला

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला एक परंपरा आहे. या आधी इथे गुंड होते , विनायक राऊत यांनी गुंडगिरी मोडीत काढलीत. आम्हाला गुंड नकोत खासदार हवे आहेत असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंना टोला लगावला.  ...