काही नगरसेवक, राजकीय पुढारी खोके संस्कृतीला खतपाणी घालत असल्याचा आरोप रत्नागिरी नगर परिषदेच्या शुक्रवारच्या सभेत करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही अतिक्रमणे हटावच्या चेंडूची संबंधितांकडून टोलवाटोलवी सुरूच आहे. नगराध्यक्ष व प्रशासन राजकीय दबाव झुगार ...
दत्त मंदीर महाडीक कॉलनी येथून भवानी मंडपपर्यंत आलेल्या महिला प्रवाशाचे मिटरप्रमाणे ७६ रुपये झाले असताना शंभर रुपये घेवून पसार झालेल्या रिक्षाचालकावर शहर वाहतुक शाखेच्या पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली. संशयित धनंजय बापुसो काळे (वय ५५, रा. जाधववाडी, मा ...
गुहागर तालुक्यातील कुडली येथील १२५ पट असलेल्या पूर्ण प्रथमिक जिल्हा परिषद आदर्श शाळा नं.१ मधील अपुऱ्या शिक्षकांमुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तशाप्रकारचे निवेदन गुहागर गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गावर चरवेली येथील तीव्र उतारावर मॅक्स मोटार नाल्यात उलटून आठजण जखमी झाले. आज सकाळी ८.२० च्या दरम्यान हा अपघात झाला. यातील दोघींना जोराचा मार लागला आहे. अन्य सहा जण किरकोळ जखमी आहेत. ...
मुंबई - गोवा महामार्गावर मंगळवारी सायंकाळी पाली बाजारपेठ देवतळे फाटा बसथांब्यानजीक दोन एस. टी. बसमधून प्रवासी उतरत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या तिसऱ्या बसने या दोन्ही बसना जोरदार धडक दिल्याने झालेल्या तिहेरी अपघातामध्ये आठ प्रवासी जखमी झाले आ ...