एका बाजूला लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे खात्याने दाखवलेल्या अनास्थेने चीड निर्माण होत असतानाच दुसऱ्या बाजूला या दुर्घटनेत वाचलेल्या पण घरदार हरवलेल्या लोकांसाठी असंख्य सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. एकीकडे आप्तेष्ट गमावल्याचे दु:ख ...
धरण फुटल्यामुळे होत्याचे नव्हते झाले. आता उभे रहायलाही जागा नाही. ज्या घरात संसार केला ते घरही राहिले नाही, शेती केली ती शेतीही उरली नाही? आता पुढे काय करावे? असा प्रश्न पडल्याचे सांगून त्या धाय मोकलून रडल्या. ...
मंगळवारी रात्री तिवरे धरण फुटल्याने भेंदवाडी गावावर मोठे संकट आले. काहीजण जेवायला बसले होते, काहीजण झोपले होते. अचानक पाण्याचा लोंढा आला आणि काही तासातच अख्खी भेंदवाडी धरणाच्या पाण्याने गिळली. ...
चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील मित्राकडे जेवणाचा बेत आखण्यात आला. या जेवणासाठी जीवलग मित्र एकत्र आले. सर्वजण एकत्र येणार म्हणून सगळ्यांमध्येच आनंद होता. पण, नियतीला हे मान्य नव्हते आणि तिवरे धरण फुटले आणि जेवणासाठी मित्राच्या घरी आलेले हे जीवलग ...