गेल्या दोन दिवसांत कोरोनावर ७ रुग्णांनी मात केली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९२ रुग्ण झाले असून यामध्ये ८६ रुग्णांचा समावेश आहे. ...
जिल्ह्यात ४ हजार ४५४ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते़ त्यापैकी ३ हजार ८४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ तर शनिवारपर्यंत ८६ नमुन्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. ...
रत्नागिरी : केंद्राने विविध राज्यात जाण्याकरिता काही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे मडगावकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस शनिवारी ... ...
कोकणातील दुर्लक्षित फळांवर संशोधन करून त्यापासून दर्जेदार प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती करणारे योजक असोसिएट्सचे संस्थापक कृष्णा पर्शराम तथा नाना भिडे यांचे आज (१६ मे) सकाळी रत्नागिरीतील टिळक आळी येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने नि ...
दीड महिना घरात बसून राहिलेल्या मजूर, कामगारवर्गाचा संयम आता सुटू लागला असल्याने आपल्या मूळ गावी जाण्यासाठी ते अधीर झाले आहेत. मात्र त्याचवेळी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन १७ मे रोजी संपल्यानंतर काही कामे तसेच उद्योग सुरू होतील, अशी आशा वाटत असल्याने आत ...
आज सुरू होईल, उद्या सुरू होईल अशा आशेवर असणाऱ्या मद्यप्रेमींना शुक्रवारी दिलासा मिळाला. लॉकडाऊनपासून बंद असलेली वाईन शॉप अखेर शुक्रवारपासून खुली झाली. तब्बल ५६ दिवस दारूची दुकाने बंद होती. शुक्रवारी मद्याची दुकाने उघडण्यापूर्वीच मद्यप्रेमींनी दुकानां ...
मिरज येथून उशीरा रात्री ७४ अहवाल प्राप्त झाले. प्राप्त अहवालांपैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 71 अहवाल निगेटिव्ह आहेत. खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयातील ७० जणांचे नमुने मिरजला पाठवण्यात आले होते. हे सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ...