रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील निसर्गप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे यांनी घराजवळ खास फुलपाखरांसाठी तयार केलेल्या खास उद्यानात नीलपर्ण जातीचे फुलपाखरू आढळून आले आहे. याचं शास्त्रीय नाव सह्याद्री ब्लू ऑकलिफ असे आहे. ...
रत्नागिरी नगर परिषदेचे कर्मचारीही कोरोना युद्धाच्या लढाईत मागे राहिलेले नाही. कोरोनाशी लढण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना रत्नागिरी नगर परिषदेच्या ३९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना २५ लाखाच्या विम्याचे कवच द ...
रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याचे प्रमाण सुरुच आहे. जिल्हा रुग्णालयातून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ३१ जणांचे अहवाल ... ...
रत्नागिरीत एका वकिलाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. अमेय अजित सावंत (३४) असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. ...
त्नागिरीतील जिल्हा बँकेच्या कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली. संजय तुकाराम सावंत (४६) असे बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. संजय सावंत यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. ...
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ४० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७५० झाली आहे़ सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये राजापूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, सिस्टर आणि जिल्हा रुग्णालयातील सिस्टर, ब्रदर आणि त्यांच्या संपर्कातील ४ ...
मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या एका महाकाय कासवाला गणपतीपुळे येथे जीवदान देण्यात आले. स्थानिक तरुणांनी तातडीने धावाधाव केल्यामुळे एक दुर्मीळ कासव बचावले. ...