शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: दाभाेळ समुद्रकिनारी कासवांची पिल्ले झेपावली समुद्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:25 IST

संवर्धन माेहिमेला बळकटी

दापोली (जि. रत्नागिरी) : दाभोळ समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांच्या शेकडो पिल्लांना समुद्राच्या पाण्यात साेडण्यात आले. १४ घरट्यांमधील तब्बल ९०६ पिल्लांनी समुद्राच्या दिशेने झेप घेतली.ऑलिव्ह रिडले कासवाची प्रजात नष्ट हाेण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या कासवांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने वनविभागाने पावले उचलली आहेत. ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी काेकणातील समुद्रकिनारी येतात. ही अंडी वन्यप्राण्यांकडून किंवा अन्य प्रकारे नष्ट हाेण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे समुद्रकिनारी सापडलेली अंडी संरक्षित करण्यात येत आहेत त्यानुसार, दाभोळ समुद्रकिनाऱ्यावर आढळलेल्या १४ घरट्यांपैकी ९ घरट्यांतून ४०९ पिल्ले नैसर्गिकरीत्या बाहेर पडली. तसेच उर्वरित ५ घरट्यांमधील ४९७, अशी एकूण ९०६ पिल्लांना समुद्राच्या पाण्यात साेडण्यात आले.स्वच्छ किनारा, अनुकूल वातावरण आणि स्थानिकांचा सहभाग यामुळे दाभोळ समुद्रकिनाऱ्यावर कासवांसाठी सुरक्षित अधिवास ठरत आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढत असून, भविष्यात कासवांची संख्या वाढण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संवर्धन माेहिमेला बळकटीसमुद्रकिनाऱ्यावर आढळणारी कासवांची अंडी हॅचरिजमध्ये संरक्षित करण्यात येतात. त्यातून बाहेर पडणारी पिल्लं पुन्हा समुद्रात सोडून त्यांचे संवर्धन केले जात आहे. यामुळे कासवांच्या जीवितदरात वाढ होत असून, संवर्धन मोहिमेला मोठी बळकटी मिळत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Olive Ridley Turtle Hatchlings Released into Dabhole Sea

Web Summary : Hundreds of Olive Ridley turtle hatchlings were released at Dabhole beach, Ratnagiri. 906 hatchlings from 14 nests made their way to the sea. Conservation efforts are boosting turtle survival rates.