शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी वगळता महायुतीचे संबंध चांगले, शिंदेसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 13:30 IST

महायुतीचे सरकार सत्तेत नक्की येईल

रत्नागिरी : शरद पवार आणि अजित पवार अशी तुलनाच करता येणार नाही. शरद पवार हे अनुभवी आणि मुरब्बी राजकारणी आहेत. ते शांत राहून काय करतील हे कोणालाच कळणार नाही. त्यामुळे शरद पवार हे राजकारणात आजही सरस आहेत, असे प्रतिपादन काे-ऑपरेटिव्ह बँकस् एम्प्लाॅईज युनियनचे अध्यक्ष तथा शिंदेसेनेचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी रत्नागिरी येथे केले.महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल को-ऑपरेटिव्ह बॅंकस् एम्प्लॉईज युनियनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आनंदराव अडसूळ म्हणाले, मतदारसंघातील जागेबाबत दावे-प्रतिदावे हाेतच राहणार, त्याबाबत याेग्य ताे ताेडगा वरिष्ठ काढतात. राज्यात रत्नागिरी वगळता महायुतीचे सर्वत्र चांगले संबंध आहेत. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार चांगले काम करत आहे. भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी महायुतीमध्ये चांगले संबंध आहेत. प्रत्येक जण जागांसाठी दावा करणार; परंतु शेवटी निर्णय हे वरिष्ठच घेतील. महायुतीचे सरकार सत्तेत नक्की येईल.ते म्हणाले की, युनियनच्या वार्षिक सभेत कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांचे जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा बँकेला ५५ कोटींचा नफा झाला आहे. हा नफा आणखी कसा वाढेल, यासाठी काम करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेची कर्मचारी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच निवड प्रक्रिया सुरू होणार असल्याचे अडसूळ यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAnandrao Adsulआनंदराव अडसूळSharad Pawarशरद पवार