शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी करणारे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:57 IST

रत्नागिरी : पावस व रत्नागिरी शहर परिसरात माेबाइल टाॅवरच्या बॅटऱ्यांची चाेरी करणाऱ्या चाैघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात ...

रत्नागिरी : पावस व रत्नागिरी शहर परिसरात माेबाइल टाॅवरच्या बॅटऱ्यांची चाेरी करणाऱ्या चाैघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या चाैघांनी गुन्हे कबूल केले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने व साहित्य असा ६,२७,००० रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला आहे.राहुल कुंदन ताेडणकर (२९, शिवलकरवाडी, अलावा-जाकिमिऱ्या, रत्नागिरी), शुभम नीलेश खडपे (२४, रा. गाेडावून स्टाॅप, नाचणे, रत्नागिरी), मुस्तफा गुडू पठाण (२२, रा. गाेडावून स्टाॅप, नाचणे, रत्नागिरी) आणि विकास महेश सुतार (१९, रा. थिबा पॅलेस, रत्नागिरी) अशी चाैघांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावस व रत्नागिरी शहर परिसरात माेबाइल टाॅवरच्या बॅटऱ्या चाेरीला जाण्याचे प्रकार वाढले हाेते. याप्रकरणी पूर्णगड पाेलिस स्थानक व रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

या चाेऱ्यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पाेलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी पथक तयार करून तपास सुरू केला हाेता. या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गाेपनीय माहितीच्या आधारे चाैघांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी बॅटरी चाेरी केल्याची कबुली दिली आहे.या पथकात सहायक पाेलिस निरीक्षक प्रमाेद वाघ, पाेलिस उपनिरीक्षक संदीप ओगले, हेडकाॅन्स्टेबल विजय आंबेकर, दीपराज पाटील, अमित कदम, पाेलिस नाईक दत्तात्रय कांबळे यांचा समावेश हाेता. 

पाच गुन्हे उघडकीलापाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या चाैघांनी बॅटरी चाेरीच्या पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यामध्ये पूर्णगड पाेलिस स्थानकात चार व रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात एक गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस