शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या बाजारात आफ्रिकेचा ‘मलावी’ हापूस

By मेहरून नाकाडे | Updated: December 11, 2023 11:43 IST

महाराष्ट्र व गुजरात राज्यांत या ‘मलावी’ हापूस आंब्याला मोठी मागणी

मेहरून नाकाडेरत्नागिरी : आंबा म्हटला की, सर्वात आधी आठवताे ताे काेकणचा हापूस आंबा. हा आंबा गुढीपाडव्याला बाजारात दाखल हाेताे आणि त्यानंतर खवय्यांना ताे खायला मिळताे. मात्र, काेकणचा हापूस बाजारात दाखल हाेण्यापूर्वीच आफ्रिकेतील ‘मलावी’ आंबा रत्नागिरीच्या बाजारात दाखल झाला आहे. हापूस आंब्यासारखाच दिसणाऱ्या या आंब्याची आठवडाभरात २०० डझन विक्री झाली असून, ३५०० रुपये डझन दराने त्याची विक्री हाेत आहे.

मुंबईतील एपीएमसी बाजार समितीमध्ये ‘मलावी’ देशातून या हापूसची आवक सुरू झाली आहे. महाराष्ट्र व गुजरात राज्यांत या ‘मलावी’ हापूस आंब्याला मोठी मागणी आहे. गेल्या पाच वर्षांपासून ‘मलावी’ हापूसची आवक भारतात होत आहे. हा आंबा सध्या रत्नागिरीच्या बाजारात दाखल झाला असून, ३,५०० रूपये डझन दराने त्याची विक्री सुरू आहे. रंगीत वेस्टन लावून बाॅक्स पॅकिंगमधून त्याची विक्री केली जात आहे. ‘मलावी’ आंब्याची चव कोकणातील हापूसप्रमाणेच आहे. त्यामुळे रत्नागिरीकरही ताे खरेदी करून त्याची चव चाखत आहेत.

काेकणातील हापूसची ‘मलावी’त लागवडपंधरा ते वीस वर्षांपूर्वी कोकणातील हापूस आंब्याची कलमे आफ्रिकन देश ‘मलावी’ येथे नेऊन लागवड करण्यात आली होती. चारशे ते पाचशे एकर क्षेत्रावर हापूस लागवड करण्यात आली आहे. तेथील हवामानानुसार हा आंबा नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरमध्ये विक्रीला येतो.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाMarketबाजार