शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात १० अर्ज अवैध, सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 15:42 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी दाखल झालेल्या ५५ उमेदवारी अर्जांमधील दहा अर्ज अवैध ठरले आहेत. प्रमुख राजकीय पक्षांमधील ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी दाखल झालेल्या ५५ उमेदवारी अर्जांमधील दहा अर्ज अवैध ठरले आहेत. प्रमुख राजकीय पक्षांमधील सर्व उमेदवारांसह एकूण ४५ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.दापोली आणि राजापूर मतदारसंघात प्रत्येकी १ तर गुहागर आणि चिपळूण मतदारसंघात प्रत्येकी ४ असे दहा उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. सूचक कमी, प्रतिज्ञापत्र नाही, प्रतिज्ञापत्र प्रमाणित नाही, पक्षाचा एबी फॉर्म नाही, अशा कारणांमुळे हे अर्ज अवैध ठरले आहेत. मात्र, प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणातच आहेत. सद्यस्थितीत राजापूर, रत्नागिरी आणि गुहागरमध्ये प्रत्येकी ९, चिपळूणमध्ये ८ तर दापोलीमध्ये १० असे ४५ अर्ज वैध ठरले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ अर्ज वैधसावंतवाडीत १४, कुडाळमध्ये ११ आणि कणकवलीत ९ असे ३४ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीत सावंतवाडीत ५ आणि कुडाळमध्ये १ असे ६ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे २८ अर्ज वैध ठरले आहेत. या २८ अर्जांमध्ये सावंतवाडी ९, कुडाळ ९ आणि कणकवलीतील १० अर्जांचा समावेश आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४dapoli-acदापोलीguhagar-acगुहागरchiplun-acचिपळूणkudal-acकुडाळkankavli-acकणकवलीthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024