शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळेत महाप्रसादाची वेळ वाढली; हॉटेल व्यावसायिकांनी दिला चुलीवरील जेवणाचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:29 IST

अमेरिका आणि इराणमधील युद्धाची झळ संपूर्ण जगाला

गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे हॉटेल्स व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा फटका भाविकांना बसू नये, यासाठी महाप्रसादाची वेळ वाढविण्याचा निर्णय श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थानने घेतला आहे. हॉटेल व्यावसायिकांनीही चुलीवरील जेवणाची व्यवस्था केली असून, पर्यटक व भाविकांनी बिनदिक्कत गणपतीपुळेमध्ये यावे, असे आवाहन पर्यटन व्यावसायिक तसेच गणपतीपुळे देवस्थानने केले आहे.अमेरिका आणि इराणमधील युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसत आहे. त्याचा खूप मोठा परिणाम व्यावसायिक गॅस सिलिंडरवर झाला आहे. त्यामुळे अनेक हॉटेल्स, खानावळी, वडापाव चहाच्या टपऱ्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटक व भाविक गणपतीपुळे येथे येण्याआधी हॉटेल्स चालू आहे का, आम्हाला जेवण मिळेल का, अशी चौकशी करत आहेत. येथील पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या हॉटेलमध्ये चुलीवरच्या जेवणाची पर्यायी व्यवस्था केली आहे.काही हॉटेल्स बंद असल्याने येथे येणाऱ्या भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये, येथे आलेला भक्त उपाशी राहू नये, यासाठी संस्थान श्री देव गणपतीपुळेमार्फत महाप्रसादाची वेळ वाढविण्यात आली आहे. दुपारी १२:३० ते २:०० या आधीच्या वेळेत बदल करून आता १२:३० ते ३:०० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ७:०० ते ८:१५ऐवजी ७ ते ८:४५ अशी वेळ करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ganpatipule Extends Mahaprasad Time; Hotels Offer Chulha Food Option

Web Summary : Gas cylinder shortage impacts Ganpatipule hotels. Temple extends Mahaprasad timings. Hoteliers offer traditional 'chulha' (earthen stove) meals. Tourists are encouraged to visit without worry. Devotees will not go hungry.