शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

रत्नागिरीत बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 5:20 PM

संकल्पना भिन्न शिवाय प्रश्नही असंख्य असतात. या शिबिरातील मुले स्वत:च बालनाट्य बसवतील, अशी खात्री असल्याचे प्रशिक्षक व नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य सुरेश गायधनी यांनी सांगितले.

ठळक मुद्देरत्नागिरीत बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभनाट्य परिषदेतर्फे चांगला उपक्रम

रत्नागिरी : एका दिवसात माणूस घडत नाही. परंतु उत्तम कलाकार हा पुढे जातोच. अभिनय कला असून, त्यावर आई-वडिलांप्रमाणे प्रेम करा, त्याच्याशी मैत्री करा, जेणेकरून त्याचे सर्व कंगोरे कळले पाहिजेत. आताची मुलं खूप हुशार आहेत. त्यांच्या कल्पना भन्नाट असतात. त्यांच्या पाठांतराचा वेग अफाट आहे. संकल्पना भिन्न शिवाय प्रश्नही असंख्य असतात. या शिबिरातील मुले स्वत:च बालनाट्य बसवतील, अशी खात्री असल्याचे प्रशिक्षक व नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य सुरेश गायधनी यांनी सांगितले.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात गायधनी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर योगिता टाईपरायटरच्या संचालिका आशा पंडित, नियामक मंडळाचे माजी सदस्य अ‍ॅड. देवेंद्र यादव, ज्येष्ठ रंगकर्मी आप्पा रणभिसे, मराठी नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, उपाध्यक्ष राजकिरण दळी, कार्यवाह आसावरी शेट्ये आदी मंडळी उपस्थित होती.नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी शिबिर आयोजित करण्यामागील उद्देश्य विषद केला. पालकांच्या सूचनेवरूनच शिबिर आयोजित केले असल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ रंगकर्मी आप्पा रणभिसे यांनी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.

उद्घाटक आशा पंडित यांनी नाट्य परिषदेतर्फे चांगला उपक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा इंदुलकर यांनी केले. नाट्य परिषदेच्या कार्यवाह आसावरी शेट्ये यांनी आभार मानले. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकRatnagiriरत्नागिरी