शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
3
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
4
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
5
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
6
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
7
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
8
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
9
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
10
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
11
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
12
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
13
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
14
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
15
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
16
इराण चर्चेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? इब्राहीम अजीजी म्हणाले, "प्रत्येक अट स्वीकारली जाणार नाही"
17
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
18
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
19
पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर; आगामी निवडणुकीत राजकीय गणिते बदलणार?
20
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात काेराेनाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST

गुहागर : तालुक्यात गेल्या आठ दिवसांत २०० हून अधिक रुग्णांची भर पडल्याने सद्य:स्थितीत ४८१ हून अधिक रुग्ण कोरोनाग्रस्त झाले ...

गुहागर : तालुक्यात गेल्या आठ दिवसांत २०० हून अधिक रुग्णांची भर पडल्याने सद्य:स्थितीत ४८१ हून अधिक रुग्ण कोरोनाग्रस्त झाले आहेत. यामध्ये १२ गावांमध्ये १० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. तर, गुहागर शहरात सर्वाधिक ६३ रुग्ण आहेत.

तालुक्यात १२ गावांमध्ये १० पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. यामध्ये पालपेणे १०, चिखली १०, त्रिशूळ साखरी ११, चिंद्रावळे १२, पवारसाखरी व आरेगारव प्रत्येकी १३, शृंगारतळी १४, गोणवली १५, आबलोली २३, वेळंब ४४ तर गुहागर शहरात सर्वाधिक ६३ रुग्ण आहेत. तसेच सुरळ, भातगाव, असगोली, पालकोट, मढाळ, शिवणे, विसापूर, पांगारी, गिमवी, देवघर, वाडदई, वाघांबे, वेलदूर, घरटवाडी, पोमेंडी, झोंबडी, कोळवली या गावात प्रत्येकी एक कोरोनाग्रस्त आहेत. तर कौंढर काळसूर, अडूर, वेलदूर, पाभरे, परचुरी, मळण या गावात प्रत्येकी २ कोरोनाग्रस्त आहेत. ३ रुग्ण असलेल्या गावांमध्ये पिंपर, आरजीपीपीएल कंपनी, खामशेत मोडकाआगर, हेदवी या गावांचा समावेश आहे. वरवेली व पाटपन्हाळे गावात प्रत्येकी ४ रुग्ण आहेत. पिंपळवट व तवसाळ येथे ५, रानवीमध्ये ६, खोडदेत ७, तळवली व पालशेत ८ व निगुंडळमध्ये ९ रुग्ण आहेत.

गृह अलगीकरणाचे नियम न पाळणारे रुग्ण आणि सर्दी, ताप, खोकला लपवून ठेवणारे यांच्याकडून कोरोना वेगाने वाढत असल्याचा निष्कर्ष आरोग्य अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.