शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

कार उलटून जैतापूरला पत्रकाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 16:58 IST

कार उलटल्याने तालुक्यातील जैतापूर येथील सामजिक कार्यकर्ते, पत्रकार सचिन नरेंद्र नारकर (५0) यांचा अपघातात मृत्यू झाला. दुर्दैवाने रात्री झालेल्या अपघाताची माहिती सकाळी सर्वांना समजली आणि त्यानंतर त्यांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढण्यात आले.

ठळक मुद्देकार उलटून जैतापूरला पत्रकाराचा मृत्यूसकाळपर्यंत माहिती मिळाली नाही

राजापूर : कार उलटल्याने तालुक्यातील जैतापूर येथील सामजिक कार्यकर्ते, पत्रकार सचिन नरेंद्र नारकर (५0) यांचा अपघातात मृत्यू झाला. दुर्दैवाने रात्री झालेल्या अपघाताची माहिती सकाळी सर्वांना समजली आणि त्यानंतर त्यांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढण्यात आले.जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरुन दळे मठवाडी कडे जाणाऱ्या तीव्र उतारावर त्यांची कार (एमएच 0८/ ८६४४) उलटली. गुरूवारी रात्री १0.३0 ते ११ वाजण्याच्या सुमारास ते घरी जात असताना हा अपघात झाला असल्याचा अंदाज आहे. मात्र सकाळपर्यंत त्याची माहिती कोणालाही मिळाली नाही.

सकाळी ८.३0 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी अनेकांनी गाडीकडे धाव घेतली. गाडीच्या काचा बंद होत्या. त्या फोडून नारकर यांना बाहेर काढून जैतापूर आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Accidentअपघातjabalpur-pcजबलपुरRatnagiriरत्नागिरी