शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
2
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
3
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
4
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
5
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
6
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
7
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
8
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
11
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
12
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
13
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
14
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
16
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
17
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
18
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
19
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
20
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

जगबुडी इशारा पातळीवर, वणंदमध्ये एकजण बुडाला; रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मंडणगडात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:52 IST

जिल्ह्यात आज ‘रेड अलर्ट’

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने खेडमधील जगबुडी नदीचे पात्र इशारा पातळीवरून ओसंडून वाहू लागले आहे. दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सकाळी कामावरून घरी परतत असलेले राजेंद्र सोनू कोळंबे (४९) हे कोंडीच्या पुलावरून वाहून गेले. तसेच मंगळवारी जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.पावसाने जिल्हाभरात रविवारी दुपारनंतर संततधार धरली होती. रात्रभर काेसळणाऱ्या पावसाचा साेमवारीही जाेर कायम हाेता. रविवारी सकाळपासून साेमवारी सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे. या पावसामुळे नद्यांचे पाणी वाढले असून, खेड तालुक्यातील जगबुडीचे पात्र इशारा पातळीवरून वाहू लागले आहे.दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेले राजेंद्र सोनू कोळंबे यांचा शोध सुरू आहे. तसेच वनाैशी तर्फ नाते येथे चंद्रकांत शंकर चव्हाण यांच्या मालकीचा जनावरांचा गाेठा काेसळून सहा जनावरांपैकी गायीचा मृत्यू झाला. अन्य पाच जनावरे जखमी झाली आहेत. रत्नागिरी तालुक्यातील आंबेशेत येथील घराची संरक्षक भिंत कोसळली आहे. त्याचबराेबर मंडणगडातील बाणकाेट, वाल्मिकीनगर भागात माेठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते.वाशिष्ठी नदीपात्रात अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटकामुसळधार पावसात मासेमारीसाठी गेलेले तिघे नदीपात्रात अडकल्याची घटना रविवारी रात्री चिपळूण तालुक्यातील खडपोली सोनारवाडी येथे घडली. या तिघांना चिपळूण रेस्क्यू टीमने चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूपपणे बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून या तिघांचेही प्राण वाचविण्यात यश आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसKhedखेडriverनदीWaterपाणी