शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

..त्यांना संपवण्याचा कट तर नाही ना, योगेश कदमांच्या अपघातावरुन रामदास कदमांनी व्यक्त केला संशय

By मनोज मुळ्ये | Updated: January 7, 2023 17:40 IST

..त्यामुळेच हा अपघात नव्हे तर घातपात​​​​​​​

खेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला काल, शुक्रवारी रात्री टँकरने ठोकर देऊन झालेला अपघात हा घातपाताचा प्रयत्न होता, असा संशय बाळासाहेबांची शिवसेना नेते रामदास कदम व्यक्त केला आहे. आज, शनिवार (दि. ७) खेड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आमदार योगेश कदम यांचा शुक्रवारी दि. ६ रोजी रात्री कशेडी घाटात अपघात झाला. या अपघातात ते बचावले. अपघाताबाबत संशय व्यक्त करताना रामदास कदम म्हणाले की, रायगडचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे घटनेच्या सखोल चौकशीची मागणी आपण केली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीच्या पुढे व पाठीमागे पोलिसांचे वाहन असतानाही टँकरने पोलीस गाडीला ओव्हरटेक करून आमदारांच्या गाडीला पाठीमागून ठोकरले कसे? हा प्रकार संशयास्पद वाटतो. उद्धव ठाकरेंचा परबांच्या माध्यमातून कदम यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या माध्यमातून योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु दापोली मतदार संघातील जनता आमदार कदम यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहिली. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. त्यामुळे हा अपघात म्हणजे त्यांना संपवण्याचा कट तर नाही ना असा माझ्या मनामध्ये संशय आहे. त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

..त्यामुळेच हा अपघात नव्हे तर घातपातया अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. तो अद्याप फरार असल्याचे समजते, त्यामुळेच हा अपघात नव्हे तर घातपात वाटत आहे, असे ते म्हणाले. दरम्यान आमदार योगेश कदम यांनीही माध्यमांशी बोलताना या घटनेची चौकशी झाली पाहिजे असे नमूद केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRamdas Kadamरामदास कदमYogesh Kadamयोगेश कदमAccidentअपघातUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Parabअनिल परब