शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

कशेळी येथे झालेल्या हाणामारातील त्या जखमी वृध्दाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 12:18 PM

Crimenews Rajapur Ratnagiri : सामाईक जमिनीच्या वाटप हिस्स्यावरून सख्या भावाने धारदार सुऱ्याने वार केल्याची धक्कादायक घटना राजापूर तालुक्यातील कशेळी सावरेवाडी येथे गुरूवारी दुपारी घडली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शांताराम जानू ठुकरूल (७८) यांचा उपचारा पूर्वीच मृत्यू झाला़ याप्रकरणी महादेव जानू ठुकरूल (६८) याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकशेळी येथे झालेल्या हाणामारातील त्या जखमी वृध्दाचा मृत्यू सख्या भावाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

राजापूर : सामाईक जमिनीच्या वाटप हिस्स्यावरून सख्या भावाने धारदार सुऱ्याने वार केल्याची धक्कादायक घटना राजापूर तालुक्यातील कशेळी सावरेवाडी येथे गुरूवारी दुपारी घडली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शांताराम जानू ठुकरूल (७८) यांचा उपचारा पूर्वीच मृत्यू झाला़ याप्रकरणी महादेव जानू ठुकरूल (६८) याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कशेळी सावरेवाडी येथील महादेव ठुकरूल व शांताराम ठुकरूल या दोन भावांमध्ये सामाईक जमिनीच्या वाटपावरून गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वाद झाला. या वादातून महादेव ठुकरूल याने शांताराम ठुकरूल यांच्यावर धारदार सुऱ्याने डोक्यावर व पायावर वार केले. यामध्ये शांताराम ठुकरूल गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांचे निधन झाले.याबाबत उत्कर्ष अरविंद ठुकरूल यांनी नाटे पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यानंतर नाटे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ घटनेनंतर महादेव ठुकरूल यांनी जंगलात पळ काढला होता. नाटे पोलिसांनी त्याला जंगलातून पकडून आणले. याकामी नाटेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासो पाटील, गोपनीय अंमलदार दीपक काळे, सहाय्यक पोलीस फौजदार विवेक साळवी, पोलीस नाईक दिनेश कांबळे, हवालदार नरेंद्र जाधव, चालक प्रसाद शिवलकर यांनी काम पाहिले. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीनिवास साळुंखे व फॉरन्सिंग युनिट दाखल झाले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajapur Police Thaneराजापूर पोलीस ठाणेRatnagiriरत्नागिरी