शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: सातवीत शिकणाऱ्या हेरंबने शोधला लघुग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:41 IST

दापोली (जि. रत्नागिरी ) : दापोली येथील हेरंब मुकुंद लोंढे हा इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी असून, त्याने आंतरराष्ट्रीय ॲस्टेराॅइड ...

दापोली (जि. रत्नागिरी) : दापोली येथील हेरंब मुकुंद लोंढे हा इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी असून, त्याने आंतरराष्ट्रीय ॲस्टेराॅइड सर्च कॅम्पेनमध्ये सहभाग घेत दुर्बिणीने टिपलेल्या अवकाशातील प्रतिमांचा अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान हेरंबच्या तीक्ष्ण निरीक्षणातून हालचाल करणाऱ्या एका संभाव्य लघुग्रहाची नोंद झाली आहे.त्याने नोंदवलेले हे निरीक्षण ‘L.Heramb – P12kFHS’ या कोडसह प्रीलिमिनरी ॲस्टेरॉइड डिटेक्शन म्हणून नोंदवण्यात आले आहे. या संभाव्य लघुग्रहाची पुढील वैज्ञानिक पडताळणी मायनर प्लॅनेट सेंटरमार्फत सुरू असून, ही संस्था इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल युनियनअंतर्गत जगभरातील लघुग्रह शोधांची अधिकृत नोंद ठेवते.हेरंब सध्या खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे वडील डॉ. मुकुंद सुखदेव लोंढे हे पशुवैद्यकीय अधिकारी, तर आई डॉ. रेणू मुकुंद लोंढे यादेखील पशुवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Seventh-grader Heramb Discovers Asteroid During Space Campaign

Web Summary : Heramb Londhe, a seventh-grade student from Dapoli, Ratnagiri, discovered a potential asteroid during an international asteroid search campaign. His observation, 'L.Heramb – P12kFHS,' is under scientific review by the Minor Planet Center.