शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

दापोली केळशी येथून चार लाखांचे चरस जप्त, एकास अटक; वेस्टनावर कोरियन भाषेतील मजकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:16 IST

मोठे रॅकेट असण्याची शक्यता

दापोली : तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल चार लाख रुपये किमतीचे ९९८ ग्रॅम चरस जप्त केले आहे. या प्रकरणी अबार इस्माईल डायली (वय ३२) या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्या घराच्या मागील पडवीत हे चरस ठेवण्यात आले होते. तेथेच ही कारवाई करण्यात आली.दापोलीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी घराच्या मागील बाजूस प्लास्टिकच्या पिशवीत संशयास्पद पदार्थ आढळला. हा पदार्थ गडद लाल आणि सोनेरी रंगाच्या वेस्टनात असून, त्यामध्ये हिरव्या रंगाचे दुसरे वेस्टन होते. आतमध्ये तपकिरी रंगाचा, तीव्र वासाचा ९९८ ग्रॅम चरस प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळलेला होता.लाल रंगाच्या वेस्टनावर ६ GOLD असे इंग्रजी अक्षरात लिहिलेले असून, त्याचबरोबर कोरियन भाषेतील मजकूरही आढळला आहे. हा सर्व अमली पदार्थ पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीसह जप्त करण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या अमली पदार्थाची बाजारातील किंमत सुमारे चार लाख रुपये आहे.या कारवाईसाठी पोलिस निरीक्षक महेश तोरसकर, उपनिरीक्षक यादव, उपनिरीक्षक पाटील, हेडकॉन्स्टेबल मोहिते, ढोले, तसेच कॉन्स्टेबल भांडे, टेमकर, दिंडे आणि एल.पी.सी. पाटेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.मोठे रॅकेट असण्याची शक्यताअमली पदार्थाचा स्रोत, तसेच तो कोणत्या मार्गाने केळशी येथे पोहोचला, याबाबत तपास सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित मोठा रॅकेट असण्याची शक्यता पाेलिसांनी व्यक्त केली आहे. दापोली परिसरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त झाल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.