शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

रत्नागिरीतील १५ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:47 IST

रत्नागिरी : महाराष्ट्र पोलिस दलामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या १५ पोलिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालकांचे ...

रत्नागिरी : महाराष्ट्र पोलिस दलामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या १५ पोलिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह-२०२४ जाहीर झाले आहे. १ मे रोजी या सन्मानचिन्हाने सर्वांना गौरविण्यात येणार आहे.यामध्ये प्रवर्ग-१० यामध्ये विशेष सेवा करणारे रत्नागिरी पोलिस मुख्यालयातील हवालदार नितीन डोळस यांचा समावेश आहे, तर प्रवर्ग-८ म्हणजे १५ वर्षे सेवा केल्याप्रकरणी रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, महामार्ग पोलिस मदत केंद्र कशेडीचे सहायक पोलिस फौजदार सुधाकर रहाटे, महामार्ग पोलिस मदत केंद्र हातखंबाचे सहायक पोलिस फौजदार संजय मुरकर, देवरुख पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस फौजदार दीपक पवार, रत्नागिरी शहर पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस फौजदार राजेंद्र सावंत, रत्नागिरी जिल्हा वाहतूक शाखेचे हवालदार दिनेश आखाडे, महामार्ग पोलिस मदत केंद्र कशेडीचे हवालदार विजय मोरे, पूर्णगड पोलिस स्थानकाचे हवालदार प्रकाश झोरे व महिला हवालदार सोनाली शिंदे, अलोरे पोलिस स्थानकाचे हवालदार दीपक ओतारी, जयगड पाेलिस स्थानकाचे हवालदार मिलिंद कदम, चिपळूण पोलिस स्थानकाचे हवालदार प्रीतेश शिंदे, दापोली पोलिस स्थानकाचे हवालदार संतोष सडकर, पूर्णगड पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस फौजदार महेश सावंत  व महेश मुरकर यांचा समावेश आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस