शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना अपडेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST

२. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका वैद्यकीय अधिकारी पदाच्या खुर्चीचा खेळ सुरू आहे. येथील प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ...

२. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका वैद्यकीय अधिकारी पदाच्या खुर्चीचा खेळ सुरू आहे. येथील प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील यांना अवघ्या २० दिवसांतच या पदावरून तडकाफडकी हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी नवीन प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. चेतन कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पाटील यांचा अचानक कार्यभार काढून घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

३. रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्राम दत्तक योजनेचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेच्या अनुषंगाने दत्तक घेतलेल्या भंडारपुळे गावामध्ये जयगड पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असलेल्या गणपतीपुळे पाेलीस ठाण्याच्या वतीने भंडारपुळे गावात नुकतीच ॲन्टिजन तपासणी मोहीम करण्यात आली. पाेलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील यांच्या पुढाकाराने भंडारपुळे गाव दत्तक घेतले असून, हा गाव संपूर्ण कोरोनामुक्त असावा, अशा हेतूने ही तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला.