शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सत्कोंडी येथील स्मशानभूमी शेडचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत सत्कोंडीअंतर्गत मौजे गाव कांबळेलावगण येथील स्मशानभूमी शेडचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा जाधव ...

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत सत्कोंडीअंतर्गत मौजे गाव कांबळेलावगण येथील स्मशानभूमी शेडचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा जाधव यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी बोलताना ऋतुजा जाधव यांनी सांगितले की, जनसुविधा याेजनेच्या निधीतून कांबळेलावगण गावाची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्णत्वास जात आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, पावसाळ्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. गावातील ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याने काम करण्यास उत्साह येत आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना ग्रामीण भागातील प्रत्येक वाडीपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ऋतुजा जाधव यांनी सांगितले.

या भूमिपूजन प्रसंगी सत्कोंडी गावच्या सरपंच प्रणाली मालप, गावकर प्रकाश मालप, ग्रामपंचायत सदस्य सचिन बलेकर, सुनीता बलेकर, पोलीस पाटील सुहानी बलेकर, टी. जी. बलेकर, राजेश जाधव, अनिल वाडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.