शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

आदित्य ठाकरे २३ रोजी चिपळूण दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 3:47 PM

शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शनिवार, २३ रोजी चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे यांचे दुपारी मांडवी एक्स्प्रेसने चिपळुणात आगमन होणार आहे. दुपारी १ ते २ या वेळेत स्वामी मंगल कार्यालय, बहादूरशेख नाका येथे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंगसंदर्भात आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करणार आहेत.

ठळक मुद्देजिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला करणार मार्गदर्शन आदित्य ठाकरेच्या उपस्थितीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचा उद्घाटन सोहळा

चिपळूण : शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शनिवार, २३ रोजी चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आदित्य ठाकरे यांचे दुपारी मांडवी एक्स्प्रेसने चिपळुणात आगमन होणार आहे. दुपारी १ ते २ या वेळेत स्वामी मंगल कार्यालय, बहादूरशेख नाका येथे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंगसंदर्भात आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी २ ते ३ शासकीय विश्रामगृह येथे राखीव, दुपारी ३ ते ४ या वेळेत कापसाळ येथील माटे भोजने सभागृहात आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला ते मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी ४ वाजता भोगाळे येथील मैदानात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचा उद्घाटन सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेRatnagiriरत्नागिरी