शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

"पराभव मान्य करा...", उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 17:58 IST

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. "पराभव झाला आहे, तो मान्य करा. हरायचे आणि आपणच जिंकलो असे सांगायचे, ही कुठली नीती आहे?” असा थेट सवाल उदय सामंत यांनी केला.

"मी कधीही पार्टी लाइनचे उल्लंघन केले नाही..."; शशी थरूर यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर बोलताना काँग्रेस हायकमांडवर नाराजी व्यक्त केली

खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर बोलताना सामंत म्हणाले की, “त्यांच्या प्रश्नांमध्ये काहीही तथ्य नसतं. आम्ही विधायक गोष्टींवर बोलतो. विरोधक म्हणून त्यांना अजून २५ वर्षे बोलू द्या.”

उद्धव ठाकरे यांची सध्याची रणनीती ‘गिरे तो भी टांग ऊपर’ अशी असल्याची टीका करत सामंत म्हणाले की, “मनसेच्या पाठीमागे उद्धव ठाकरे यांची सेना खंजीर खुपसणार, असं मी आधीच सांगितलं होतं. त्याच पद्धतीने मनसेच्या पाठीवर खंजीर खुपसण्यात आला. त्याचा परिणाम कल्याण डोंबिवलीत दिसतोय. ही तर फक्त सुरुवात आहे.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यांवर भाष्य करताना सामंत म्हणाले, “राज ठाकरे कुठल्या संदर्भात बोलले, याची माहिती घेऊनच आम्ही प्रतिक्रिया देऊ.

वडेट्टीवारांवर टीका

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधत सामंत म्हणाले की, “सनसनाटी बातम्या द्यायच्या असतील तर असंबंध बोलणे गरजेचे असते. वडेट्टीवार यात अग्रेसर आहेत. नगरसेवकांना पैसे कोण देतोय हे आधी तपासा. काँग्रेसमध्येच दोन गट पडले असून, कदाचित त्यांच्यातीलच एक गट पैसे देत असावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Accept defeat: Uday Samant slams Uddhav Thackeray sharply.

Web Summary : Uday Samant criticized Uddhav Thackeray, urging him to accept defeat in the Zilla Parishad elections. He accused Thackeray of employing a 'lose but claim victory' strategy and alleged Sena stabbed MNS in Kalyan Dombivli. Samant also responded to Sanjay Raut's statements and targeted Vijay Wadettiwar's remarks.
टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे