शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: देवरुखनजीक झाडाझुडपात आढळला कुजलेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 14:37 IST

मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत परिसरात तर्कवितर्क

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील मारळ फाटा ते कळकदरा मार्गावरील झाडाझुडपात एका प्रौढाचा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची ओळख पटली असून, ते आंगवली भगतवाडी येथील संतोष राजाराम अणेराव (वय ५२) असल्याचे समोर आले आहे.देवरुख पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, मारळ फाटा परिसरातून उग्र कुजकट वास येत असल्याची माहिती मारळचे पोलिस पाटील देवदास चंद्रकांत सावंत यांना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या गवताळ भागात एका पुरुषाचा मृतदेह अत्यंत विदारक स्थितीत असल्याचे त्यांना दिसले. पूर्ण मृतदेह कुजलेला होता.मृत व्यक्तीच्या अंगावर राखाडी रंगाची पँट, काळपट टी-शर्ट, डोक्यावर लाल टोपी आणि जवळच एक टॉवेल सापडला. पोलिसांनी या घटनेची तत्काळ नोंद घेत तपास केला असता, सदर मृत व्यक्ती ही आंगवली भगतवाडी येथील संतोष राजाराम अणेराव (वय ५२) असल्याचे समोर आले.ही घटना १९ मार्च २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून, देवरुख पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. संतोष अणेराव यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत परिसरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिस अधिक तपास करत असून, वैद्यकीय अहवालानंतर अधिक माहिती समोर येईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Decomposed Body Found Near Deorukh, Investigation Underway

Web Summary : A severely decomposed body of Santosh Anerao, 52, was discovered near Deorukh. Police are investigating the cause of death, suspecting it occurred around March 19, 2026. A medical report is awaited.