शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

आठवड्याचे राशीभविष्य - 17 मार्च ते 23 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 9:47 AM

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष 

 

आठवडयाच्या सुरुवातीस आपला बहुतांश वेळ हा सामाजिक कार्य व मित्रांसह धावपळ करण्यात जाईल व त्यासाठी आपणास पैसे सुद्धा खर्च करावे लागतील. आपले मित्र मंडळ वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. हि वाढीव मैत्री आपणास भविष्यात उपयोगी होऊ शकेल. सरकारी व निमसरकारी कार्यात आपणास अडचणींना सामोरे जावे लागेल... आणखी वाचा

वृषभ

आठवडयाच्या सुरुवातीस आपल्या चिंता कमी होऊन उत्साहात वाढ होईल व त्यामुळे आपले मन प्रफ्फुलीत होईल. आपण अधिक भावनाशील व्हाल. मित्र, भावंडे किंवा कुटुंबियांसह आपण एखाद्या सहलीस किंवा छोटया प्रवासास जाऊन आराम करण्याचा प्रयत्न करू शकाल. आपली कल्पनाशक्ती खुलल्याने एखाद्या साहित्य कृतीचे सर्जन किंवा प्रदर्शन करू शकाल... आणखी वाचा

मिथुन

आठवडयाच्या सुरुवातीस आपण प्राप्तीकडे अधिक लक्ष द्याल व त्यात फायदा होण्याची शक्यता सुद्धा आहे. आठवडयाचा पूर्वार्ध मित्र व भावंडांसह घालवता येईल. आपणास मित्रांकडून काही लाभ होईल. अकल्पित धनलाभ होईल. शेअर्स - सट्ट्यात अल्पकालीन छोटा लाभ होईल, मात्र अधिक लालसा बाळगू नका, अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

कर्क

आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. आठवडयाची सुरवात उत्साहात होऊन आपणास प्रत्येक कार्यात यश प्राप्त होईल. प्रकृती संबंधी असलेल्या तक्रारी पासून सुटका होईल. आपल्या कार्यालयातील कर्मचार्यांच्या कामांमुळे आपण उद्विग्न व्हाल. नशिबाची साथ मिळू शकेल. मागील बरेच दिवसांपासून आपण जे निर्णय घेऊ शकत नव्हता ते अचानकपणे घ्याल असे ग्रहांचे भ्रमण दर्शवित आहे... आणखी वाचा

सिंह 

आपल्यात संयमाचा अभाव असल्याचे दिसून येईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हावे लागेल. संतती संबंधी समस्या दूर होतील. संततीचा विवाह ठरू शकेल. विद्यार्थ्यांच्या कामगिरीत सुधारणा होईल. शेअर्स व बँकेच्या कार्यात आपण व्यस्त राहाल. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आपल्या व्यवहार कौशल्यामुळे आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकाल... आणखी वाचा

कन्या

व्यापारातील वसुली विशेष अशी असणार नाही. कामात धावपळ वाढेल, परंतु कष्टाच्या मानाने त्याचे फळ कमी प्रमाणात मिळेल. संततीच्या प्रगतीस अनुकूल असे हे दिवस आहेत. शेअर्स बाजारात फायदा होईल. हौस - मौज करण्यासाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. एखाद्या व्यक्तीमुळे आपणास आर्थिक लाभ होऊ शकेल. आपणास आत्मसंतोष मिळू शकेल. नोकरीत अनुकूलता लाभेल... आणखी वाचा

तूळ 

आठवडयाची सुरुवात आपण व्यावसायिक आघाडीवर अधिक एकाग्रतेने कराल. मात्र भागीदारीत, संयुक्त कराराने अथवा जर सांघिक कामगिरीने काम करावयाचे असल्यास कोणत्याही प्रकल्पाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे घाईने निर्णय घेणे टाळावे. आठवडयाच्या उत्तरार्धात आध्यात्मिक साधनेकडे आपला कल होईल. व्यापक दृष्टिकोन ठेवल्यास आपल्यावर लक्ष्मीदेवीची कृपा होईल... आणखी वाचा

वृश्चिक 

आठवडयाची सुरुवात सामान्य राहिली तरी टप्प्या टप्प्याने परिस्थितीत सुधारणा होईल. आपणास बौद्धिक चर्चेत सहभागी व्हावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्त होईल. अल्पकालीन लाभ मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सट्टाकीय प्रवृत्ती, जुगार किंवा शेअर्स बाजारातील विलोभनीय योजनां पासून दूर राहावे, अन्यथा खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

धनु 

आठवडयाची सुरुवात संतोषजनक नसेल. आपल्या मनःस्थितीत अस्थिरता जाणवेल. मानसिक ताण व नैराश्य जाणवेल. आर्थिक बाबतीत अडचणी येत असल्याचे दिसून येईल. कुटुंबियांचे पालन - पोषण करण्यात आर्थिक दृष्टया असमर्थता असल्याचे दिसून येईल, व त्यामुळे पैश्यांची हातमिळवणी करताना संघर्ष करावा लागेल. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल... आणखी वाचा

मकर

मार्च महिन्यातील हा आठवडा आपल्यासाठी एकंदरीत शुभ आहे. आपल्या वैवाहिक जोडीदाराशी आपल्या संबंधात सौहार्द निर्माण होईल. आपली शारीरिक प्रकृती सुधारू लागेल. मानसिक शांतता लाभेल. व्यावसायिक चिंता दूर होतील. विदेशी संस्थेशी युती करण्यास चालना मिळून त्यासाठी आपणास विदेश प्रवास सुद्धा करावा लागण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

कुंभ

आठवडयाचे सुरुवातीचे दिवस व्यावसायिक आघाडीवर यशस्वी होण्यासाठी चांगलेच असल्याचे दिसत आहेत. कार्यसिद्धी होऊन आपणास यशकीर्ती लाभेल. कौटुंबिक वातावरण सौहार्दाचे राहील. मात्र, प्रणयी जीवनात वितुष्ट येण्याची शक्यता आहे. आपले भिन्नलिंगी आकर्षण अधिक असल्याने आपल्या प्रणयी जीवनावर प्रतिकूल परिणाम होताना दिसून येईल... आणखी वाचा

मीन

आठवडयाच्या सुरुवातीस आपली वृत्ती रोमँटिक होईल. प्रिय व्यक्तीशी भेटीगाठी व संपर्कात वाढ होईल. विवाहित सुद्धा आठवडयाच्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची दाट शक्यता आहे. विवाहाची तारीख सुद्धा ठरू शकेल. आठवडयाच्या मध्यास व्यावसायिक आघाडीवर आपली कामे पूर्ण झाल्याने मानसिक शांतता लाभेल... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष