आजचे राशीभविष्य - 29 सप्टेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 07:23 IST2018-09-29T07:22:24+5:302018-09-29T07:23:01+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या...

Today's zodiac sign - September 29, 2018 | आजचे राशीभविष्य - 29 सप्टेंबर 2018

आजचे राशीभविष्य - 29 सप्टेंबर 2018

मेष 

दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यासाठी आपण खूप उत्साही राहाल असे श्रीगणेश सांगतात.  आणखी वाचा

वृषभ

कुटुंबातील व्यक्तींसमवेत सल्ला- मसलत कराल. गृहसजावट, इतर बाबींमध्ये बदल करण्यात आवड निर्माण होईल. आणखी वाचा

मिथुन

आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळे हर्षोल्हास दुप्पट वाढेल असे श्रीगणेश वर्तवितात. आणखी वाचा

कर्क

श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. आणखी वाचा

सिंह

आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक, मानसिकदृष्टया बेचैन आणि व्यग्र राहाल. संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. आणखी वाचा

कन्या

आज नवीन कार्यारंभ किंवा प्रवास करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात.  आणखी वाचा

तूळ

आज दिवसाची सुरुवात आनंददायक असेल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

वृश्चिक

बौद्धिक कार्य, जनसंपर्क आणि इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे, असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

धनु

शारीरिक आणि मानसिक स्वास्थाच्या दृष्टीने जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.  आणखी वाचा

मकर

आज आपण फारच संवेदनशील राहाल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

कुंभ

महत्त्वाच्या कामाचा निर्णय आज घेऊ नये असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

मीन

स्वार्थी वृत्तीने काम करण्याचा मोह टाळून अन्य विषयाचा विचार करण्याची सूचना गणेशजी देत आहेत. आणखी वाचा

Web Title: Today's zodiac sign - September 29, 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.