शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

आजचे राशीभविष्य - 12 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 7:20 AM

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष

श्रीगणेशजी सांगतात की स्फूर्ती आणि उत्साहाचा अनुभव देणारा दिवसाचा प्रारंभ असेल... आणखी वाचा

वृषभ

दविधा मनःस्थितिमुळे आपण असमाधानी राहाल असे गणेशजी सांगतात सर्दी, खोकला, कफ, ताव यांचा उपद्रव संभवतो... आणखी वाचा

मिथुन 

आज आपणांस मित्रांकडून लाभ होईल असे गणेशजी सांगतात. भविष्यात ज्चांच्याकडून लाभ होईल असे नवीन मित्र भेटतील... आणखी वाचा

कर्क

गणेशजींच्या मते आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात शारीरिक व मानसिक व्यथा आणि अस्वस्थपणाची राहील... आणखी वाचा

सिंह 

कुटुंबतात आणि आपल्या कामाच्या ठिकाणी आपला दिवस चांगला जाईल असे गणेशजी सांगतात... आणखी वाचा

कन्या

गणेशजींच्या मते आज आपले मन गहन विचार व गूढ विदयेकडे आकर्षित होईल... आणखी वाचा

तूळ 

गणेशजी सांगतात की आज सामाजिक आणि इतर क्षेत्रांत आपली प्रशंसा होईल... आणखी वाचा

वृश्चिक

आजचा दिवस आपण खूप आनंदात घालवाला असे गणेशजी सांगतात. आज व्यवसाय किंवा व्यापारात मग्न राहाल... आणखी वाचा

धनु

श्रीगणेशजी सांगतात की आज सकाळी आपणाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल... आणखी वाचा

मकर 

गणेशजींचा आपणाला आज सल्ला आहे की जादा भावनावश किंवा संवेदनशील बनू नका.. आणखी वाचा

कुंभ

गणेशजी सांगतात की आज आपणाला नवीन काम करण्याची प्रेरणा जरूर मिळेल.. आणखी वाचा

मीन

आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन राहील असे श्रीगणेश सांगतात... आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष