आजचे राशीभविष्य - 31 जानेवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 07:48 IST2019-01-31T07:48:27+5:302019-01-31T07:48:37+5:30

असा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's zodiac sign - January 31, 2019 | आजचे राशीभविष्य - 31 जानेवारी 2019

आजचे राशीभविष्य - 31 जानेवारी 2019

मेष - 
श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आजचा आपला दिवस आध्यात्मिक दृष्टीने वेगळा अनुभव देणारा ठरेल. आणखी वाचा...

वृषभ - 
आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाल आणि दिवस आनंदात घालवाल. आणखी वाचा...

मिथुन - 
श्रीगणेश सांगतात की कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. आणखी वाचा...

कर्क - 
अगदी शांत राहून आजचा दिवस घालवा अशी सूचना श्रीगणेश देतात. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल.  आणखी वाचा...

सिंह - 
श्रीगणेश सांगतात की आज परिवारात मतभिन्नतेचे वातावरण राहील. कुटुंबाशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील.  आणखी वाचा...

कन्या - 
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल.  आणखी वाचा...

तूळ - 
आज द्विधा मनःस्थिती राहील. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा...

वृश्चिक - 
श्रीगणेश सांगतात की आज कुटुंबात आनंदात दिवस घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील.  आणखी वाचा...

धनु - 
आजचा दिवस कष्टप्रद जाईल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध आणि आवेश राहील. आणखी वाचा...

मकर - 
श्रीगणेश म्हणतात की आजच्या लाभप्राद दिनी एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. आणखी वाचा...

कुंभ - 
श्रीगणेशाच्या आशीर्वादा बरोबरच वरिष्ठ अधिकारी आणि वयोवृद्धांची आपणावर कृपादृष्टी राहील.  आणखी वाचा...

मीन - 
श्रीगणेश सांगतात की आज शरीर आणि मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजीत टाकील. आणखी वाचा...

Web Title: Today's zodiac sign - January 31, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.