आजचे राशीभविष्य - 29 डिसेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 07:44 IST2018-12-29T07:43:05+5:302018-12-29T07:44:16+5:30
कसा असेल तुमचा दिवस, जाणून घ्या.

आजचे राशीभविष्य - 29 डिसेंबर 2018
मेष - आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनांतून दिवस लाभदायी असेल. आणखी वाचा...
वृषभ - वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळतील असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा...
मिथुन - आज आपल्या मनात विविध विचारतरंग उमटतील असे श्रीगणेश सांगतात. त्या विचारांत गढून जाल. आणखी वाचा...
कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. नवीन कार्ये सुरू करायला दिवस चांगला. मित्र व नातलग भेटतील. आणखी वाचा...
सिंह - आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टिने लाभदायी ठरेल. आणखी वाचा...
कन्या - आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी असेल. विचार समृद्ध होतील. आणखी वाचा...
तूळ - आपण आपल्या तब्बेतीकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. अविचारी वर्तन संकटात टाकेल. आणखी वाचा...
वृश्चिक - आजचा दिवस आपणाला लाभदायक ठरेल. नोकरी व्यवसायात फायदा होईल, मित्रांच्या गाठी पडतील, आणखी वाचा...
धनु - नवे काम सुरू कराल. व्यापारी आपल्या व्यवसायाचे नियोजन आणि विस्तार करू शकतील, आणखी वाचा...
मकर - बौद्धिक कार्य आणि व्यवसायात आपण नवी शैली वापराल. साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल, आणखी वाचा...
कुंभ - अनैतिक, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला, आणखी वाचा...
मीन - व्यापार्यांना उज्ज्वल भविष्य आहे. भागीदारीसाठी चांगली वेळ आहे. आणखी वाचा...