आजचे राशीभविष्य - 24 डिसेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 07:58 IST2018-12-24T07:56:18+5:302018-12-24T07:58:13+5:30
कसा असेल तुमचा दिवस, जाणून घ्या.

आजचे राशीभविष्य - 24 डिसेंबर 2018
मेष - आज आपले मन वैचारिक स्तरावर मानसिक ताण अनुभवेल असे गणेशजी सांगतात, आणखी वाचा...
वृषभ - प्रारंभी काही अडचणी आल्या तरी आर्थिक नियोजन पूर्ण होईल असे गणेशजी सांगतात, आणखी वाचा...
मिथुन - श्रीगणेशजी सांगतात की आपला दिनारंभ शारीरिक व मानसिक स्वास्थ्याने होईल, आणखी वाचा...
कर्क - आज उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. डोळ्यांचा त्रास संभवतो. मानसिक चिंता पण असेल, आणखी वाचा...
सिंह - आज आपल्या मनातील आवेश आणि राग यांमुजे इतरांशी जपून व्यवहार करा, आणखी वाचा...
कन्या - आज सकाळचा प्रहर आपणाला आनंददायी आणि लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, आणखी वाचा...
तूळ - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. नोकरी- व्यवसायात उत्साहाने काम कराल, आणखी वाचा...
वृश्चिक - गणेशजींचे आपणांस सांगणे आहे की विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी वादविवाद करू नका, आणखी वाचा...
धनु - गणेशजी आज आपणाला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. संतापामुळे हानी होण्याची शक्यता आहे, आणखी वाचा...
मकर - आज प्रिय व्यक्ति बरोबर फिरणे आणि खाण्यापिण्याचा अनुभव ध्याल. वाहन सुख तसेच मानससम्मान मिळेल, आणखी वाचा...
कुंभ - आज आपणांस कार्य सफलता आणि यश-कीर्ति मिळेल असे गणेशजी सांगतात. तन- मन स्वस्थ राहील, आणखी वाचा...
मीन - श्रीगणेशजी सांगतात की आजचा आपला दिवस खूप चांगला जाईल. मित्र भेटीने आनंद होईल. विद्यार्थ्यान्साठी दिवस चांगला आहे, आणखी वाचा..