आजचे राशीभविष्य - 19 डिसेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 07:34 IST2018-12-19T07:29:08+5:302018-12-19T07:34:11+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's zodiac sign - December 19, 2018 | आजचे राशीभविष्य - 19 डिसेंबर 2018

आजचे राशीभविष्य - 19 डिसेंबर 2018

मेष

श्रीगणेशाच्या सांगण्यानुसार आजचा दिवस आनंदोल्हासयुक्त व शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. आणखी वाचा

वृषभ

आजचा दिवस आपणासाठी शुभ नाही असे श्रीगणेश सांगतात. विविध चिंता सतावतील. आणखी वाचा

मिथुन

श्रीगणेश सांगतात की व्यापारी वर्गाला आजचा दिवस शुभफलदायी आहे. आणखी वाचा

कर्क

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. व्यापारी वर्गावर अधिकारी खुश राहतील. आणखी वाचा

सिंह 

आळस आणि थकवा यात आजचा दिवस जाईल. उग्र स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. आणखी वाचा

कन्या

खाण्यापिण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या असा श्रीगणेशाचा सल्ला आहे. अति उत्साह आणि क्रोधाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा

तूळ

आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्‍या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूने कुटुंबीयांसमवेत बाहेर जावे लागेल. आणखी वाचा

वृश्चिक

कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य आणि उत्साह संचारेल. आणखी वाचा

धनु

श्रीगणेश आज आपणाला रागावर नियंत्रण ठेवायला सांगतात. पोटाच्या तक्रारी वाढतील.  आणखी वाचा

मकर

प्रतिकूलतेने भरलेला आजचा दिवस जाईल असे श्रीगणेश सांगतात. स्फूर्तीचा अभाव राहील. आणखी वाचा

कुंभ

आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी होईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

मीन

मनातून नकारात्मक विचार काढून टाका. रागावर आणि वाणीवर ताबा ठेवा. आणखी वाचा

Web Title: Today's zodiac sign - December 19, 2018