आजचे राशीभविष्य - 10 डिसेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 07:31 IST2018-12-10T07:25:49+5:302018-12-10T07:31:15+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

आजचे राशीभविष्य - 10 डिसेंबर 2018
मेष
हानिकारक विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. ... आणखी वाचा
वृषभ
सरकार विरोधी कार्यापासून दूर राहण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत... आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस सुखासमाधानात जाईल. दैनंदिन कामात अडकून पडू नका... आणखी वाचा
कर्क
खूप मोठया आर्थिक लाभाची प्राप्ती होईल असे गणेशजी सांगत आहेत... आणखी वाचा
सिंह
साहित्य आणि कलेविषयी गोडी वाटेल असे गणेशजी सांगतात. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थ राहाल... आणखी वाचा
कन्या
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकविण्याकडे लक्ष द्या असा गणेशजींचा सल्ला आहे... आणखी वाचा
तूळ
श्रीगणेश असा संकेत देतात की आजचा दिवस नवकार्य प्रारंभास अनुकूल आहे... आणखी वाचा
वृश्चिक
गणेशजी म्हणतात की कुटुंबातील व्यक्तींशी मने दुखावण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
धनु
आज आपणाला आर्थिक लाभ होण्याचे संकेत गणेशजी देतात... आणखी वाचा
मकर
कोर्टकचेरीत साक्ष न देण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत... आणखी वाचा
कुंभ
आजचा दिवस लाभदायक आहे असे गणेशजी सांगतात... आणखी वाचा
मीन
आज आपले विचार ठाम व पक्के नसतील असे गणेशजी सांगतात... आणखी वाचा