आजचे राशीभविष्य - 30 जानेवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 07:19 IST2019-01-30T07:19:36+5:302019-01-30T07:19:47+5:30
असा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 30 जानेवारी 2019
मेष -
आज उक्ती, कृतीवर संयम ठेवण्याची व राग-द्वेषापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा...
वृषभ -
श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस शुभफलप्रद. तब्बेत चांगली राहील. आणखी वाचा...
मिथुन -
कार्यपूर्ती आणि यश-कीर्ती प्राप्त होण्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा...
कर्क -
शारीरिक दृष्टया ढिलेपणा आणि मानसिक व्यापयात आजचा दिवस संपे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा...
सिंह -
आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. उक्ती आणि कृती यावर संयम ठेवून वादविवादापासून बचाव करावा. आणखी वाचा...
कन्या -
शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता यामुळे आज मनाला शांततेचा लाभ मिळेल. आणखी वाचा...
तूळ -
द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे जमणार नाही. महत्त्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस चांगला नाही. आणखी वाचा...
वृश्चिक -
आज शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा- समाधानाचे वातावरण राहील. आणखी वाचा...
धनु -
उक्ती आणि कृती यांवर संयम ठेवला नाही तर आपत्ती येण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...
मकर -
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. सगेसोयरे आणि मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. आणखी वाचा...
कुंभ -
आज शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल. आणखी वाचा...
मीन -
वरिष्ठ अधिकार्यांशी असलेले संबंध दुरावणार नाहीत याकडे लक्ष देण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. आणखी वाचा...