आजचे राशीभविष्य - 25 नोव्हेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 07:29 IST2018-11-25T07:28:34+5:302018-11-25T07:29:34+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या.

आजचे राशीभविष्य - 25 नोव्हेंबर 2018
मेष - श्रीगणेश आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा देतील. आणखी वाचा...
वृषभ - मनाची दोलायमान अवस्था महत्त्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा...
मिथुन - आजचा दिवस उत्साह आणि स्फूर्तीदायक आहे. आणखी वाचा..
कर्क - परिवारात मतभेदाचे प्रसंग येतील. त्यामुळे मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. आणखी वाचा...
सिंह - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल, पण मनाची, आणखी वाचा...
कन्या - श्रीगणेश कृपेने नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील, आणखी वाचा...
तूळ - बुद्धिवादी आणि साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल, आणखी वाचा...
वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की उक्ती आणि कृती यांवर आज संयम ठेवा. दैनंदिन कामे वगळता, आणखी वाचा...
धनु - श्रीगणेश म्हणतात की पार्टी, पिकनिक, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे, आणखी वाचा...
मकर - आजचा दिवस व्यापार धंद्यातील प्रगती आणि आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा..
कुंभ - मानसिक अशांतता आणि उद्विग्नता यांनी भरलेला दिवस आहे. सातत्याने विचार बदलत राहतील, आणखी वाचा...
मीन - आजचा दिवस दक्षता बाळगण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आणखी वाचा...