आजचे राशीभविष्य - 21 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 07:01 IST2019-04-21T07:00:12+5:302019-04-21T07:01:25+5:30
कसा असेल तुमचा आजचा रविवार, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 21 एप्रिल 2019
मेष - आज दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दुपारनंतर नवीन कार्यारंभ करू नका असा गणेशजींचा सल्ला आहे. आणखी वाचा...
वृषभ - धंदा- व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. प्रतिस्पर्धी आश्चर्यचकित होतील. आणखी वाचा...
मिथुन - आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा यात जाईल. आपली कल्पनाशक्ति व सृजनशीलता कामात वापराल. आणखी वाचा...
कर्क - निराशेमुळे मन अस्वस्थ राहील. त्यामुळे शरीरही अस्वस्थ बनेल. प्रवासाला दिवस प्रतिकूल आहे. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील दुपारनंतर सुख शांती लाभेल. आणखी वाचा...
सिंह - आज जवळचा प्रवास होईल असे संकेत गणेशजी देत आहेत. परदेशस्थांकडून चांगल्या वार्ता प्राप्त होतील. धनलाभ होईल. आणखी वाचा...
कन्या - मनाची द्विधा अवस्था विचारात घेता, नवीन कार्याचा आरंभ करू नका असा सल्ला गणेशजी देत आहेत. बोलण्यावर ताबा ठेवला नाही तर मन दुखावण्याचे प्रसंग येतील. आणखी वाचा...
तूळ - गणेशजी सांगतात की आज कलात्मक व सृजनशक्ति खचितच वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दृढ विचार आणि विचारातील समतोल यामुळे हाती घेतलेले काम सहज पूर्ण कराल. आणखी वाचा...
वृश्चिक - आपला संतापी व अनियंत्रित व्यवहार आप्ल्यास अडचणीत आणेल. संबंधिता बरोबर अप्रिय घटना घडतील. आणखी वाचा...
धनु - व्यवसाय- धंद्यात आजचा दिवस आपणांस फायदेशीर राहील असे गणेशजी सांगतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा...
मकर -
कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंदाचा धंदा-व्यवसायात बढतीचे योग. व्यवसायात अनुकूलता राहील. आणखी वाचा...
कुंभ - आज बौद्धिक काम, नवनिर्मिती आणि लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू कराल. दूरचा प्रवास आणि धार्मिक सहलींचे आयोजन कराल. आणखी वाचा...
मीन - गणेशजी आज आपणाला उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याचा सल्ला देत आहेत. हितशत्रूपासून सावध राहा. आणखी वाचा...