आजचे राशीभविष्य - 2 नोव्हेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 07:16 IST2018-11-02T07:07:40+5:302018-11-02T07:16:23+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस ?, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 2 नोव्हेंबर 2018
मेष
स्वभावातील तापटपणा आणि हट्टीपणावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत... आणखी वाचा
वृषभ
आज प्रत्येक काम दृढ़ आत्मविश्वास आणि खंबीर मनोबलासह कराल आणि त्यात यश मिळेल... आणखी वाचा
मिथुन
नवीन योजना अमलात आणण्यासाठी दिवस शुभ असल्याचा संकेत श्रीगणेश देतात... आणखी वाचा
कर्क
गैरसमज आणि नकारात्मक व्यवहार आपल्या मनात ग्लानी निर्माण करतील... आणखी वाचा
सिंह
आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल.... आणखी वाचा
कन्या
आपल्या अहंपणामुळे आज भांडण होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
तूळ
गृहस्थी जीवनात सुख आणि आनंद मिळेल. उत्पन्न वाढीचा योग आहे... आणखी वाचा
वृश्चिक
श्रीगणेशाच्या कृपेने आपली सर्व कामे यशस्वी पूर्ण होताना अनुभवाल... आणखी वाचा
धनु
शरीरात थकवा, उबग आणि बेचैनी राहील. स्वास्थ्य साधारण असेल... आणखी वाचा
मकर
नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या असा सल्ला श्रीगणेश देत आहेत... आणखी वाचा
कुंभ
प्रणय, रोमान्स, प्रवास, पर्यटन, मनोरंजन आजच्या दिवसाचा भाग बनतील... आणखी वाचा
मीन
दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. स्वभाव तापट राहील... आणखी वाचा