Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 05 डिसेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 09:48 IST2019-12-05T09:48:10+5:302019-12-05T09:48:46+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 05 डिसेंबर 2019
- आजचे पंचांग
गुरुवार 5 डिसेंबर 2019
भारतीय सौर 14 मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीर्ष शुद्ध नवमी 28 क. 16 मि.
पूर्वा भाद्रपदा नक्षत्र 20 क. 7 मि.
सूर्योदय 06 क. 59 मि., सूर्यास्त 05 क. 59 मि.
आज जन्मलेली मुलं-
कुंभ राशीची मुलं १३ क. २३ मि. पर्यंतची असतील. पुढे गुरुच्या मीन राशीत मुलांचा समावेश होईल. कार्यपथावरील प्रवास सफल करता येईल. नवे नवे संपर्क संबंध निर्माण करू शकाल. प्रवास होतील. मातापित्यास शुभ. कुंभ राशी 'ग', 'स' आद्याक्षर आणि मीन राशी 'द', 'च' आद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष-
1943- प्रसिद्ध रंगकर्मी लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म
1950- योगी अरविंद घोष यांचं निधन
1951- चित्रकार अवींद्रनाथ टागोर यांचं निधन
1959- इंग्लंडचे प्रख्यात क्रिकेटपटू दुलिपसिंहजी यांचं निधन
2007- प्रख्यात साहित्यिक मधुकर वासुदेव धोंड यांचं निधन
2013- दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती, नोबेल पारितोषिक विजेते, भारतरत्न नेल्सन मंडेला यांचं निधन
2016- तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांचं निधन