Todays Panchang and Importance of the Day in Marathi 4th december 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 04 डिसेंबर 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 04 डिसेंबर 2019

- आजचे पंचांग
बुधवार 4 डिसेंबर 2019 
भारतीय सौर 13 मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी 25 क. 44 मि.
शततारका नक्षत्र 17 क. 9 मि., कुंभ चंद्र 
सूर्योदय 06 क. 58 मि., सूर्यास्त 05 क. 59 मि.
दुर्गाष्टमी-बुधाष्टमी

आज जन्मलेली मुलं-
आज जन्मलेली मुलं कुंभ या शास्त्रीय राशीतील असल्यानं विचार आणि परिश्रम यांचे संपर्क विज्ञानाशी येऊ शकतात. पदवी आणि व्यवहार यातही मुले प्रगती करतील. मातापित्यास शुभ. कुंभ राशी 'ग', 'स' आद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी

दिनविशेष-
1829- लॉर्ड विल्यम बेटिंगद्वारा सतीची प्रथा बंद
1910- माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरामन यांचा जन्म
1919- माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म
1924- लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते गेट वे ऑफ इंडियाचे उद्घाटन
1943- साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म
1973- कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर यांचं निधन
1977- क्रिकेटपटू अजित आगरकर यांचा जन्म
1981- चित्रकार ज. द. गोंधळेकर यांचं निधन
 

Web Title: Todays Panchang and Importance of the Day in Marathi 4th december 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.