आजचे राशीभविष्य - 17 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 07:07 IST2020-01-17T07:02:35+5:302020-01-17T07:07:47+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - January 17, 2020 | आजचे राशीभविष्य - 17 जानेवारी 2020

आजचे राशीभविष्य - 17 जानेवारी 2020

मेष
व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

वृषभ
आज बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. विद्यार्थ्यांसाठी खडतर काळ आहे. आणखी वाचा

मिथुन
आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वादावादी होण्याची शक्यता. स्थावर संपत्ती, संबंधित व्यक्तींपासून सावध राहा. आणखी वाचा

कर्क
अविचाराने कोणतेही कार्य न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद वाटेल. आणखी वाचा

सिंह
आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वादविवाद टाळा असे श्रीगणेश सुचवितात. आणखी वाचा

कन्या
आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला लाभ होईल, असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

तूळ
संतापाला आवर घालून स्वभाव मृदू व कोमल ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा

वृश्चिक
जीवनसाथी गवसण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ असल्याचे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

धनु
श्रीगणेश कृपेने आज आपली कामाची योजना व्यवस्थित पूर्ण होईल. व्यवसायिक यश प्राप्ती होईल. आणखी वाचा

मकर 
परदेशगमनाची अपेक्षा करणार्‍यांना यशाची शक्यता आहे, असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

कुंभ
नव्या कामाची सुरुवात आज करू नका असे श्रीगणेश सांगतात. आरोग्य संवर्धनाच्या हेतूने खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. आणखी वाचा

मीन
व्यापारात भागीदारीमध्ये आपणाला लाभ होईल. असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

 

Web Title: Today's horoscope - January 17, 2020