आजचे राशीभविष्य - 9 सप्टेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 07:45 IST2018-09-09T07:44:08+5:302018-09-09T07:45:14+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 9 सप्टेंबर 2018
मेष
आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक आणि मानसिक शैथिल्य जाणवेल... आणखी वाचा
वृषभ
श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज कामासाठी खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास लाभेल... आणखी वाचा
मिथुन
नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने आज शुभ दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात... आणखी वाचा
कर्क
आज नकारात्मक दृष्टिकोनातून व्यवहार करू नका असे श्रीगणेश सांगतात... आणखी वाचा
सिंह
श्रीगणेश सांगतात की आज आपणात आत्मविश्वासाचे प्रमाण जास्त असेल... आणखी वाचा
कन्या
आपल्या अहंपणाला झटका लागणार नाही अथवा कोणाशी भांडणतंटा होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देतात... आणखी वाचा
तूळ
आजचा आपला दिवस शुभफलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात... आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस आपणास शुभफलदायी आहे. नोकरी व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल... आणखी वाचा
धनु
श्रीगणेश आपणांस यात्रा- प्रवास स्थगित करण्याची सूचना देत आहेत. शरीरात थकवा जाणवेल... आणखी वाचा
मकर
श्रीगणेश म्हणात की आज अचानक पैसा खर्च होण्याचे योग आहेत... आणखी वाचा
कुंभ
श्रीगणेशजी सांगतात की प्रणयासाठी आज अनुकूल दिवस आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल... आणखी वाचा
मीन
आजचा दिवस आपल्याला शुभफलदायी असल्याचे श्रीगणेश सांगतात... आणखी वाचा