आजचे राशीभविष्य - 8 ऑक्टोबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 08:08 IST2018-10-08T08:08:05+5:302018-10-08T08:08:32+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या...

Today's horoscope 8th October 2018 | आजचे राशीभविष्य - 8 ऑक्टोबर 2018

आजचे राशीभविष्य - 8 ऑक्टोबर 2018

मेष

आजचा दिवस आनंददायक राहील असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

वृषभ

वैचारिक पातळीवर थोरपणा आणि गोड वाणी यांमुळे इतरांवर प्रभाव पडेल. आणखी वाचा

मिथुन

आज मनाची स्थिती दोलायमान राहील असे श्रीगणेश सांगतात. मन द्विधा बनेल. आणखी वाचा

कर्क

भावांकडून आज लाभ होईल असे श्रीगणेशांचे सांगणे आहे. आणखी वाचा

सिंह

विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. आणखी वाचा

कन्या

आजचा दिवस फारच आनंदात जाईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

तूळ

क्रोधावर नियंत्रण ठेवा. शक्यतो वाद टाळावेत. आणखी वाचा

वृश्चिक

आजचा दिवस आप.णाला लाभदायक आणि शुभफल प्राप्तीचा ठरेल. आणखी वाचा

धनु

आजच्या शुभ दिवसाचे संकेत श्रीगणेश देतात. आज आपल्यात परोपकाराची भावना राहील. आणखी वाचा

मकर

आजचा दिवस मध्यम फलदायी राहील असे श्रीगणेश सांगतात.  आणखी वाचा

कुंभ

निषेधात्मक आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा

मीन

श्रीगणेशजी सांगतात की आजच्या या दिवशी आपण मनोरंजन आणि आनंदात दंग राहाल.  आणखी वाचा

 

 

 

 

 

 

Web Title: Today's horoscope 8th October 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.