आजचे राशीभविष्य - 8 नोव्हेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 08:12 IST2018-11-08T08:12:15+5:302018-11-08T08:12:55+5:30
तुमचा आजचा दिवस कसा असेल?,जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 8 नोव्हेंबर 2018
मेष
आज दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा
वृषभ
धंदा- व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आणखी वाचा
मिथुन
आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा यात जाईल. आणखी वाचा
कर्क
निराशेमुळे मन अस्वस्थ राहील. त्यामुळे शरीरही अस्वस्थ बनेल. आणखी वाचा
सिंह
आज जवळचा प्रवास होईल असे संकेत गणेशजी देत आहेत. आणखी वाचा
कन्या
मनाची द्विधा अवस्था विचारात घेता, नवीन कार्याचा आरंभ करू नका असा सल्ला गणेशजी देत आहेत. आणखी वाचा
तूळ
गणेशजी सांगतात की आज कलात्मक व सृजनशक्ति खचितच वाढेल. आणखी वाचा
वृश्चिक
आपला संतापी व अनियंत्रित व्यवहार आप्ल्यास अडचणीत आणेल. आणखी वाचा
धनु
व्यवसाय- धंद्यात आजचा दिवस आपणांस फायदेशीर राहील असे गणेशजी सांगतात. आणखी वाचा
मकर
कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंदाचा धंदा-व्यवसायात बढतीचे योग. आणखी वाचा
कुंभ
आज बौद्धिक काम, नवनिर्मिती आणि लेखनकार्यात व्यस्त राहाल. आणखी वाचा
मीन
गणेशजी आज आपणाला उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याचा सल्ला देत आहेत. आणखी वाचा