आजचे राशीभविष्य - 7 नोव्हेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 07:46 IST2018-11-07T07:45:53+5:302018-11-07T07:46:14+5:30
तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 7 नोव्हेंबर 2018
मेष
आज श्रीगणेशाचा आशीर्वाद लाभल्याने दिवसभर मानसिक दृष्ट्या समाधान वाटेल. आणखी वाचा
वृषभ
आज दिवसभर मनात आनंदाची छटा उमटेल. कामात व्यवस्थितपणे आघाडीवर राहाल. आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस मध्यम राहील. नवे काम हाती घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा
कर्क
शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता राहण्यासाठी आज कष्ट घ्यावे लागतील. आणखी वाचा
सिंह
कामात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात यांमुळे मनात प्रसन्नता दरवळेल. आणखी वाचा
कन्या
आजचा दिवस आपणासाठी शुभ राहील असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
तूळ
आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास झळकेल असा श्रीगणेशाच्या आशीर्वाद आहे. आणखी वाचा
वृश्चिक
श्रीगणेश म्हणतात की आज तुमचा हौसमौज व मनोरंजन यासाठी खर्च होईल. आणखी वाचा
धनु
आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळतील तसेच कौटुंबिक जीवनात सुख संतोष अनुभवाल. आणखी वाचा
मकर
कुटुंब आणि संतती यांच्याविषयी आपणाला आनंद आणि समाधान वाटेल. आणखी वाचा
कुंभ
प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा
मीन
आज अनैतिक कामात न पडण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा