आजचे राशीभविष्य - 7 डिसेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 08:04 IST2018-12-07T08:04:06+5:302018-12-07T08:04:21+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's Horoscope 7th December, 2018 | आजचे राशीभविष्य - 7 डिसेंबर 2018

आजचे राशीभविष्य - 7 डिसेंबर 2018

मेष

श्रीगणेश सांगतात की आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवून अध्यात्माकडे वळाल. आणखी वाचा

वृषभ

श्रीगणेशाच्या आशीर्वादाने संसारात आणि दांपत्य जीवनात सुख- शांती अनुभवाल. आणखी वाचा

मिथुन

श्रीगणेश कृपेने आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. आणखी वाचा

कर्क

दिवसाची सुरूवात चिंता आणि उद्वेगाने होईल. तब्बेतीच्या तक्रारी पण राहतील. आणखी वाचा

सिंह

नकारात्मक विचार निराशा निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा

कन्या

अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

तूळ

आपला हट्टीपणा सोडून समाधानकारक काम करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा

वृश्चिक

तन- मनाने खुश आणि ताजेतवाने राहाल. आणखी वाचा

धनु

श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस आपणासाठी कष्टदायक राहील. तब्बेत बिघडेल. आणखी वाचा

मकर

नोकरी- व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत आजचा दिवस आपणाला शुभ जाईल असे श्रीगणेश सांगतात.  आणखी वाचा

कुंभ

श्रीगणेश कृपेने आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण होईल. आणखी वाचा

मीन

नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. आणखी वाचा

 

Web Title: Today's Horoscope 7th December, 2018