आजचे राशीभविष्य - 6 डिसेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 08:14 IST2018-12-06T08:14:05+5:302018-12-06T08:14:13+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

आजचे राशीभविष्य - 6 डिसेंबर 2018
मेष
श्रीगणेश सांगतात की आज सांसारिक बाबी विसरून आध्यात्मिक गोष्टींत संपर्क साधाल. आणखी वाचा
वृषभ
श्रीगणेश कृपेने आपल्या जीवनसाथीच्या जवळीकीचे सुख प्राप्त होईल. आणखी वाचा
मिथुन
अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे, असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
कर्क
शांतपणाने दिवस घालवा असे श्रीगणेश सांगतात. कारण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उद्विग्नता राहील. आणखी वाचा
सिंह
श्रीगणेश सांगतात की मानसिक अस्वस्थता राहील. आणखी वाचा
कन्या
विचार न करता साहस करण्यापासून सावधानतेचा इशारा श्रीगणेश देतात. आणखी वाचा
तूळ
आज मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवर संयम राहणार नाही. आणखी वाचा
वृश्चिक
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. आणखी वाचा
धनु
आज रागामुळे कुटुंबातील व्यक्ती आणि इतर लोकांशी संबंध दुरावतील. आणखी वाचा
मकर
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. आणखी वाचा
कुंभ
प्रत्येक काम सरळपणे होईल आणि त्यात यश मिळेल. आणखी वाचा
मीन
भीती आणि उद्विग्नता यातून दिवसाची सुरुवात होईल. आणखी वाचा