आजचे राशीभविष्य 4 ऑक्टोबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 06:55 IST2019-10-04T06:54:51+5:302019-10-04T06:55:33+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Todays horoscope 4th october 2019 | आजचे राशीभविष्य 4 ऑक्टोबर 2019

आजचे राशीभविष्य 4 ऑक्टोबर 2019

मेष
आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश आपणाला देत आहेत. सरकार विरोधी कृत्यांपासून शक्यतो दूर राहा. अधिक वाचा

वृषभ
आवडते मित्र आणि स्वकीयांसह हिंडण्या- फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे आणि स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल. अधिक वाचा

मिथुन
कौटुंबिक वातावरण आज उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. अधिक वाचा

कर्क
भविष्यासाठी आर्थिक योजना आखण्यासाठी काळ चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. अधिक वाचा

सिंह
आज शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. आईच्या तब्बेतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. अधिक वाचा

कन्या
गूढ रहस्य व आध्यात्मिकता याचे जास्त आकर्षण राहील. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आर्थिक लाभ होतील. अधिक वाचा

तूळ
सकाळच्या प्रहरी तब्बेत बिघडू शकते असे श्रीगणेश सांगतात. मानसिक थकवा जाणवेल. अधिक वाचा
http://astro.lokmat.com/horoscopes/daily-horoscope/libra/

वृश्चिक
आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील असे श्रीगणेश सांगतात. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. अधिक वाचा

धनु
वाणीवर नियंत्रण ठेवा आणि संताप न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कुटुंबातील व्यक्तींशी काही प्रमाणात कटुता निर्माण होईल. अधिक वाचा

मकर
सामाजिक दृष्ट्या प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक, आर्थिक व सामाजिक दृष्टीने लाभदायी दिवस. दुपारनंतर सावध राहा. अधिक वाचा

कुंभ
आपला मान-सन्मान वाढेल आणि धनलाभ होईल असे संकेत श्रीगणेश देतात. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. अधिक वाचा

मीन
व्यवसायिक आणि व्यापार्‍यांना सकाळचा वेळ अनुकूल नाही असे श्रीगणेश सांगतात. वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी नाहक चर्चा किंवा वाद करू नका. अधिक वाचा

 

Web Title: Todays horoscope 4th october 2019