आजचे राशीभविष्य - 4 डिसेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 08:17 IST2018-12-04T08:16:56+5:302018-12-04T08:17:21+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

आजचे राशीभविष्य - 4 डिसेंबर 2018
मेष
आज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल असे श्रीगणेश सांगतात.आणखी वाचा
वृषभ
दिवस खूप आनंदात जाईल असे गणेश सांगतात. आणखी वाचा
मिथुन
जीवनसाथी आणि संतती यांच्या आरोग्याविषयी विशेष लक्ष पुरविण्याची पूर्वसूचना श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा
कर्क
ग्लानीमुळे आज आपले मन दुःखी राहील असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
सिंह
श्रीगणेशकृपेने आजचा दिवस सुखासमाधानात जाईल. आणखी वाचा
कन्या
आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
तूळ
श्रीगणेश सांगतात की आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थित कराल. आणखी वाचा
वृश्चिक
आपल्या स्वभावातील तामसवृत्ती आणि बोलणे यावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा
धनु
आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे असे श्रीगणेश सांगतात.आणखी वाचा
मकर
आज व्यापारविषयक कामात आपणाला लाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
कुंभ
आजचा दिवस संमिश्र फलदायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
मीन
ईश्वरभक्ती आणी आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष देवून दिवस घालवा असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा